‘बेस्ट उपजिल्हाधिकारी’ म्हणून मुुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचा गौरव!

मुंबई - महसूल विभागात क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी यांचा महसूल दिनी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी गौरव सन्मान करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेप्रमाणे सन 2019-2020 च्या वर्षाकरिता…

पंढरीतील विद्युलता दोशी यांचे निधन

पंढरपूर : विद्युलता अशोक दोशी (७५, रा. पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अरिहंत पब्लिक स्कूलचे संचालक, सरजुबाई बजाज रक्तपेढीचे संचालक…

स्वेरीच्या डी. फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६५०५ ला मान्यता मिळाली असून सोमवार (दि. १० ऑगस्ट २०२०)…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 174 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरपूर तालुक्यात शहर-29 तर ग्रामीणमध्ये 18 जण पॉझिटीव्ह! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा ताजा रिपोर्ट!

 सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 174 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण मध्ये 18 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात…

शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त श्रीविठ्ठल-रूक्मिणीमातेच्या मंदिरात अष्टरच्या फुलांची सजावट

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभा-यात व मंदिरात अष्टरच्या फुलांची  सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे..☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 314 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरपूर तालुक्यातील 84 जण पॉझिटीव्ह! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 314 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये 84 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 7704 कोरोना…

राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-राज्यातील कोरोना अद्याप पुरेसा नियंत्रणात आलेला नसल्याने राज्यातील लॉकडाऊन हटवला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं…

… आणि त्याने गरोदर प्रेयसीचा गळा दाबून खुन केला! थेट पोलीस ठाण्यात हजर होऊन बोलला, “मला फाशी द्या!”

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-लव इन रिलेशन शिपमध्ये सोबत राहत असलेल्या  स्वतःच्याच गर्भवती प्रेयसीचा गळा दाबून खुन केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि, "मला फाशी द्या!" अशी मागणी केल्याची धक्कादायक घटना…

लाल परी पुन्हा धावणार! कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरू होण्याचे संकेत

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-मुंबई : मिशन बिगीन अंतर्गत राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद…