संचारबंदीची अंमलबजावणी न करणाऱ्या 839 जणांवर पंढरीत दंडात्मक कारवाई ! 1 लाख 86 हजार 900 दंड वसुल- उपविभागीय पोलीस अधिकारी- कवडे
पंढरपूर दि.13:- पंढरपूर तालुक्यात शहरासह कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात दि.7 ऑगस्ट पासून संचार बंदी घोषीत केली आहे. संचारबंदी सूरु असूनही त्यांची अंमलबजावणी न…
