स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबर उत्तम संस्कारही मिळतात-मर्चंट नेव्ही अभियंता विश्वनाथ गायकवाड
‘पंढरपूर पॅटर्न’ आणी ‘फाईव्ह सेंटेंन्सेस’ चे केले कौतुकपंढरपूर- ‘माणसाच्या आयुष्यात ‘शिक्षण’ हा खूप महत्त्वाचा भाग असून शिक्षणामुळे आपले भवितव्य उज्वल होते. माझ्यावर देखील स्वेरीतच संस्कार झाले. डॉ. रोंगे सरांच्या सिस्टम…
