डीसीएचसी, डीसीएचमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी, सहायक नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती
सोलापूर, दि. 31: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, ऑक्सिजन सिलेंडर, संक्शन यंत्रणा आणि पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा तत्काळ व सतत पुरवठा…
