पंढरपूर- ‘रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू सुप्रसिद्ध साहित्यिक व जनरल बॉडीचे सदस्य प्रा. अजित अप्पासाहेब पाटील हे असणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मध्यविभागीय सल्लागार समितीचे चेअरमन तथा महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख संजीव जयकुमार पाटील हे असणार आहेत. सदर कार्यक्रम गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार असून you ट्यूबच्या https://youtu.be/MJDWOMzGjdU
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी


