पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्याने बनवले चीनच्या कॅमस्कॅनर ॲप्लीकेशनच्या तोडीचे ॲप्लीकेशन ! सिंहगडच्या श्रीकृष्ण दिवसे या विद्यार्थ्यांकडून “स्कॅनइटइंडिया” नावाच्या ॲप्लिकेशनची निर्मिती
○ चीनच्या कॅमस्कॅनर ॲप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी इंडियाचे "स्कॅनइटइंडिया" ॲप्लिकेशन मार्केट मध्ये आणलेपंढरपूर: प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून भारत देश चीनी वस्तु व मोबाईल मधील काही ॲप्लिकेशनवर बंदी घालत असतानाच कोर्टी (ता. पंढरपूर)…
