अकलूज उपप्रादेशिक परिवहनकडून टेंभुर्णी, सांगोला, करमाळा, माढा, कुर्डूवाडी, मोडनिंब, येथे शिबीराचे आयोजन
सोलापूर,- अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शिबीरासाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्कचा…
