उत्तम करिअर घडविणाऱ्या क्षेत्रात आवड निर्माण करावी.  -स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे फेसबुक लाईव्ह मार्गदर्शन सत्रात डॉ. रोंगे सरांचे प्रतिपादन

 पंढरपूर– ‘विद्यार्थ्यांनी करिअर करताना आपली आवड-निवड बाजूला ठेवून ज्या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर घडविता येऊ शकते त्या क्षेत्रात आवड निर्माण करण्याची गरज आहे. भविष्य उत्तम आहे पण आवड नाही, अशा परिस्थितीत आपल्याला  मानसिकता…

तालुक्यात पतपुरवठ्याचे 275 कोटींचे उद्दीष्ट ; रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे योग्य नियोजन करावे – प्रांताधिकारी -सचिन ढोले

 पंढरपूर, दि. 24:-  अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना शेती उत्पादनासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी बॅकांनी कर्ज वाटपाबाबत…

शारदीय नवरात्रोत्सवा निमीत्त श्री रूक्मिणी मातेस “श्री सरस्वती मातेचा ” पोषाख

 आज शुक्रवार दिनांक २३/१०/२०२० रोजी अश्विन शु. ७, शारदीय नवरात्रोत्सवा निमीत्त श्री रूक्मिणी मातेस “श्री सरस्वती मातेचा ” पोषाख परिधान करण्यात आला आहे. श्री विठ्ठल, श्री रूक्मिणी, श्री सत्यभामा, श्री…

पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे ; पंचनाम्यासाठी 109 पथकांची नियुक्ती – प्रांताधिकारी-सचिन ढोले

   पंढरपूर, दि. 23 :   अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या वीसर्गामुळे तालुक्यात नदी काठच्या गावांसह शेती पिकांचे  तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या नुकसानीचे पंचनामे  कृषी सहाय्यक, ग्रामसेवक…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29425 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 862 जणांचा मृत्यू!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29425 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 862  जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 177 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये आज शहरात 9…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29248 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 852 जणांचा मृत्यू!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29248 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 852  जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 121 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये आज शहरात 8…

“फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” चे यश”

शिष्यवृत्ती परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर मॅडम व उपस्थित शिक्षकवृंद.महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी –२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर”…

स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शनपंढरपूर- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) सायंकाळी ६.३० वाजता स्वेरीचे संस्थापक…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29127 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 842 जणांचा मृत्यू!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29127 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 842  जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 93 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये आज शहरात…