सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27393 जण कोरोना पॉझिटीव्ह तर आजपर्यंत 750 जणांचा मृत्यू! आज एकुण 216 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!

  सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27393 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 750 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 216 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये…

पंढरपूर तालुक्यात निराधार योजनेची 34 प्रकरणे मंजूर : तहसिलदार वैशाली वाघमारे

            पंढरपूर:   संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 28 तर श्रावणबाळ योजनेचे  6  प्रकरणे असे एकूण 34 प्रकणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार वैशाली…

ऐन बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळीच शेतकरी संघटनांचे विठ्ठल साखर कारखान्यासमोर आंदोलन

आज पंढरपूर तालुक्यातील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडला. परंतु ऐन समारंभाच्या वेळीच शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकित एफआरपी बील मिळावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख आणि…

सोलापूर जिल्हा कोरोना रिपोर्ट : आज 2370 अहवाल प्राप्त, यापैकी 237 कोरोना पॉझिटीव्ह

 आज सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील एकुण 2370 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असुन यापैकी 237 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 366 जण कोरणा मुक्त झाले आहेत.तर सहा…

सोलापूर ग्रामीणच्या नुतन पोलीस अधीक्षकपदी कायद्यावर बोट ठेवून व नियमांना अनुसरून काम करणा-या तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिक्षकपदी कायद्यावर बोट ठेवून व  नियमांना अनुसरून काम करणा-या   तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी त्या आपला पदभार घेतील.सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 26940 जण कोरोना पॉझिटीव्ह तर आजपर्यंत 741 जणांचा मृत्यू! आज एकुण 266 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 26940 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 741 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 266 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 26…

औषधातून सुशांतची बहिणच द्यायची ड्रग्ज ; संपत्तीसाठी कुटुंबीयांनी केलं आत्महत्येस प्रवृत्त ?

Pandharpur Live Online :- सुशांत सिंह राजपूत प्रकरण गेले काही दिवस चर्चेत नव्हते. एनसीबीने सुरु केलेली ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आणि कंगना रणौत वैगरे मंडळींनी घातलेला गोंधळ यामुळे सुशांत सिंह प्रकरणाचे पुढे…

डॉलरचे मूल्य घसरल्याने सोन्याचे दर वाढले

  मुंबई, ६ ऑक्टोबर २०२०: मागील आठवड्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. या बातमीने कच्चे तेल आणि बेस मेटलच्या दरांना काहीसा आधार मिळाला. तर…

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पंढरपूरातील विविध भागात “स्वच्छता हिच सेवा” सप्ताहास सुरुवात

          राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पंढरपूर नगरपरिषदे मार्फत "स्वच्छता हिच सेवा" हा सप्ताह राबवण्यात येत आहे. पंढरपूरातील विविध भागात स्वच्छता सप्ताह राबविण्यात येत आहे…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 26674 जण कोरोना पॉझिटीव्ह तर आजपर्यंत 730 जणांचा मृत्यू! आज एकुण 138 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!

 सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 26674जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 730 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 138 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 12 तर…