आमदार भारतनाना भालके यांची प्रकृती क्रिटीकल… डॉक्‍टरांकडून शर्थीचे प्रयत्न! शरद पवारांची रूबी हॉस्पिटलला भेट

 पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.…

Pandharpur Live ; कार्तिकी वारी: धावूनी ये विठ्ठला सत्वरी…

 इतिहासात प्रथमच आषाढी वारीप्रमाणेच भुवैकुंठ पंढरी नगरी ऐन कार्तिकी वारीतही वारकरी भाविकांविना सुनी सुनी भासत आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो विठ्ठलभक्तांच्या मेळ्याने फुलणारी पंढरी सध्या मात्र ओस पडलेली आढळुन येतेय. टाळमृदंगाच्या…

“आबासाहेब” “वीर” सामाजिक पुरस्कार तालुक्यातील जनतेचा आहे – भाई गणपतराव देशमुख ; किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने सांगोला येथे पुरस्कार सोहळा संपन्न..

 कोळा / वार्ताहर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी स्वातंत्र्यसैनिक यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बरोबरीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला ते स्वातंत्र्यसेनानी "आबासाहेब"वीर"  यांचे कर्तृत्व मोठे आहे स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनेक शैक्षणिक सहकारी सामाजिक संस्था…

“ऑनलाईन कोव्हीड-१९ जणजागृती राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश”

कला ही मानवी जीवनाचा अविभ्याज अंग आहे, शिक्षणामध्ये सर्वच ललित कलांचा पाया असलेली चित्रकला ही मनाला फारच आनंद देणारी आहे. चित्रकलेमुळे कलाविष्काराचा आनंद तर मिळतोच पण त्याचबरोबर हस्ताक्षरही सुधारते, मनाची…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कोरोनामुक्त!

 पंढरपूर Live Online: महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले असून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सच्या माध्यमातून…

स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या स्वास्थासाठी पिराची कुरोलीमध्ये दुग्धाभिषेक संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांची प्रकृती उत्तम रहावी या हेतूने पिराची कुरोली (ता. पंढरपूर)…

पंढरपूर सिंहगड मध्ये एन.बी.ए. संदर्भात ऑनलाईन कार्यशाळा

पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयामध्ये एन. बी.ए. च्या संदर्भात ऑनलाईन पद्धतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हि कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची…

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा सुधारणा… कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे

         मुंबई, दि. 26 : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता…

आभासी प्रयोगशाळा हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम पर्याय होय – डॉ. बिभास गुहा

पंढरपूर – “आभासी प्रयोगशाळेच्या माध्यमातून लाखो प्राण्यांचे जीवन वाचविता येतात. प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांच्या निमित्ताने लाखो प्राण्यांचे विच्छेदन केले जाते. त्यावेळी त्या प्राण्यांची हत्त्या होत असते. त्यातून निसर्गातील जैव साखळीला थोडासा हादरा…

शारदीय नवरात्रोत्सवा निमीत्त श्री रूक्मिणी मातेस “श्री दुर्गा देवीचा ” पोषाख

 आज शनिवार दिनांक २४/१०/२०२० रोजी अश्विन शु. ८, शारदीय नवरात्रोत्सवा निमीत्त श्री रूक्मिणी मातेस “श्री दुर्गा देवीचा ” पोषाख परिधान करण्यात आला आहे. श्री विठ्ठल, श्री रूक्मिणी, श्री सत्यभामा, श्री…