सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा -आमदार प्रशांत परिचारक यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे मागणी
पंढरपूर 17 :- सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे संपुर्ण जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 190 मिली मीटर पयरत पावसाचे नोंद झालेली आहे. यामध्ये नदीकाठची…
चंद्रभागेच्या घाटाची भिंत अंगावर कोसळल्याने 6 जणांचा बळी… पंढरीतील अभंगराव कुटुंबातील चौघांसह 2 बेवारस महिलांचा करूणाजनक मृत्यू…
चंद्रभागेच्या तीरावरील कुंभार घाटानजीकची भिंत कोसळली. पाच ते सहा जण कोसळलेल्या भिंतीच्या ढिगा-याखाली दबले गेल्याची दुर्घटना आज दुपारी घडली होती. या दुर्घटनेतील बळी गेलेल्या 6 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पंढरपुरातील…
विजांच्या कडकडाटासह येत्या शनिवारपर्यंत सुरू राहणार मुसळधार पाऊस… घराबाहेर पडू नका – जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर, दि.14: राज्यात येत्या शनिवारपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये,…
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 28026 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 771 जणांचा मृत्यू!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 28026 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 771 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 223 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 30 तर…
लायन्स,लायनेस व ईनरव्हील संस्थेकडून कोव्हीड हॉस्पिटल साठी सॅनिटायझर स्टँड
लायन्स,लायनेस क्लब पंढरपूर व इनरव्हील क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड हॉस्पिटल साठी सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. पंढरपूर नगरपरिषद संचलीत ६५ एकर कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालय…
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27803 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 763 जणांचा मृत्यू!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27803 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 763 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 205 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 16…
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27598 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 753 जणांचा मृत्यू! आज 205 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27598 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 753 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 205 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 13…
पंढरपूरात 4 लाख 47 हजार 300 नागरिकांची आरोग्य तपासणी- प्रांताधिकारी सचिन ढोले
पंढरपूर दि(08):- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेतंर्गत तालुक्यामध्ये शहरातील 96 हजार 238 व ग्रामीण क्षेत्रातील 3 लाख 51…
स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची जेड ग्लोबल कंपनीत निवड
पंढरपूरः पुणे येथील ‘जेड ग्लोबल’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती…
