👁 6 Views

युवकाचा गळा चिरून खून

 

शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसर येथील तरुणाचा गळा चिरुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.


 या प्रकरणी मृत तरुणाच्या चार संशयित मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


मनमितसिंग गुरुप्रितसिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.


गेल्या २६ ऑक्टोबरला मनमितसिंग गुरूपितसिंग यांच्यासोबत जसवंतसिंग, रामसिंग, बलजितसिंग, पंजाबसिंग (सर्व रा. अमृतसर) हे सर्व नांदेड 


दर्शनासाठी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने जनरल डब्यामधून प्रवास करीत होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *