‘त्या’ मठात अखेर मठाच्या विश्वस्तांनी केला प्रवेश. मा. उमेशराव परिचारक यांचे मिळाले पाठबळ ….
महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी पंढरपूर मधील वैकुंठवासी ह.भ.प. धोंडोपंत दादा अत्रे यांचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या काठावर भव्य मठ…
