सोलापूर: संग्रामनगर गोळीबार प्रकरणातीलआरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
संग्रामनगर (ता. माळशिरस) येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबार प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील एका आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की,…
