आईचं लक्ष्य चुकवून 14 महिन्याच्या मुलीला बापाने भलत्याच रेल्वेत बसवलं आणि…
नागपूर रेल्वे स्थानकातील एक अजब प्रकार उघडकीस आलाय. एका 14 वर्षांच्या चिमुरडीच्या पित्याने तिला भलत्याच ट्रेनमध्ये बसवलं.त्यानंतर तिचं अपहरण झालं असल्याचा बनाव रचला. महत्त्वाचं म्हणजे आईचं लक्ष चुकवून पित्यानं हे…
