सोलापूर: शासकीय पॉलिटेक्निकच्या इमारतीची दुरवस्था

 शहरातील शासकीय पॉलिटेक्निकची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महाविद्यालयची मुख्य इमारत जीर्ण झाली आहे. परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.वस्तीगृहामध्ये विषारी साप, विंचवांचा वावर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून…

मित्राच्या प्रेयसीला धमकी देऊन मागितली एक लाख खंडणी

 एका व्यक्तीने मित्राला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासह काही गुप्त गोष्टी सांगितल्या. त्या मित्राने मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड केला. ती रेकॉर्डिंग समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मित्राच्या प्रेयसीला १ लाखाची…

कोरोना झाल्यामुळे लाथा – बुक्क्यांनी मारहाण करुन काढले घराबाहेर

 तू कोरोना घेऊन घरात आला. तू येथे रहायचे नाही', असे म्हणून मुलगा व सुनेने सलीम इनामदार यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून घरातून बाहेर हाकलून दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द…

Instagram जास्त वेळ पाहू लागली पत्नी, पतीने उचलले टोकाचे पाऊल

 सोशल मीडियाची अनेकांना सवय लागली आहे. अनेकजण इन्स्टाग्रामवर दोन-दोन तास रिल्स पाहण्यात व्यस्त असतात.इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे एका महिलेला जीवावर बेतले आहे. सतत इन्स्टाग्राम पाहण्याच्या कारणावरुन महिलेला तिच्याच पतीने ठार केल्याची…

मंगळवेढा: बालविवाह रोखला , आई वडिलांचे व मुलीचे केले समुपदेशन

 मंगळवेढा तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह मंगळवेढा पोलिसांनी रोखून सदर मुलीच्या आई वडिलांचे व मुलीचे समुपदेशन करून,अल्पवयीन मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आल्याने पोलिसांचे कौतुक होत…

पत्नीच्या उपचारासाठी मोठा खर्च , शेळयाही गेल्या चोरीला , कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

 वशी (ता. वाळवा) येथील संजय जयवंत चौगुले (वय ३६) यांनी कर्जाला कंटाळून शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडीस आली. कुरळप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद…

जेलमधून सुटला रस्त्यात गाठला, तरुणाचे शीर केले धडावेगळे

 चंद्रपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून शीर धडावेगळे करण्यात आले. या घटनेमुळे…

नवरदेवाचा हात पाहिला अन् नवरीनं लग्नच मोडलं, असं काही होत हातावर

 आपण पाहिलं असेल की काही लग्न मंडप सजलेला असताना काहीतरी घडतं अन् त्याच क्षणी मोडली जातात. काहीवेळा हुंडा किंवा काही किरकोळ कारणावरूनही संपूर्ण तयारी झालेली असलेली लग्न पूर्ण होत नाहीत.अशातच…

प्रियकराच्या मदतीने करायची चोऱ्या , दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 प्रियकराच्या मदतीने व्यावसायिकाच्या घरी चोरी करणाऱ्या मोलकरीण आणि तिच्या प्रियकराला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. जिमीमा नायक आणि दीपक लोहरा अशी त्या दोघांची नावे आहेत.त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.…

मुलाने मेकअप करत घातले मुलीचे कपडे अन् घरातील … अंगावर काटा आणणारी घटना

 राजधानी दिल्लीत एका 13 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुलाने महिलांचे कपडे घातले होते आणि…