स्वा. सावरकर भक्त व सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार जाहीर! पंढरीत होणार भव्य सत्कार!!
सा-या महाराष्ट्रात प्रसिध्द असलेला, क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे ट्रस्टचा हिंदुत्व शौर्य पुरस्कार, यावेळी सुप्रसिध्द सिनेअभिनेते आणि , स्वा. सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांना प्रदान केला जाणार आहे. येत्या बुधवार…
