महिला अंघोळ करताना मोबाईलमध्ये केले चित्रण
अंघोळीसाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमध्ये चित्रण केले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केले.पिंपरी येथे बुधवारी (दि. १६) सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस…
