महाराष्ट्र बँकेतील दोन कोटींच्या रोकडावर डल्ला मारणारे तीन जण ताब्यात
पैशांच्या हव्यासामुळे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उपव्यवस्थापकानेच आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. पदाचा गैरवापर करून तब्बल दोन कोटी रूपयांची रोख रक्कम आपल्या साथीदारांच्या साहाय्याने एका कंपनीला देण्याचा प्रयत्न…
