दोन कारचा भीषण अपघात चार जण जागीच ठार , गाड्यांचा चुराडा
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. स्विफ्ट आणि वॅग्नर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाल्याची प्रधमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात…
