50 हजार व्याजाने घेतले अन् लाखमोलाचा जीव गमावला
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यात अद्यापही सावकारीचे प्रकार सुरू आहेत या प्रकारातून एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.पेण तालुक्यातील दिव येथे राहणाऱ्या तरुणाला मारहाण…
