जेवणातील सुपमध्ये भात आढळल्याने वेटरचा खून

 पिंपरी - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या दोघांनी सूपची ऑर्डर दिली. मात्र, सूपमध्ये भात आढळल्याने आरोपींनी वेटरला जाब विचारला.यावरून झालेल्या मारहाणीत वेटरचा खून झाल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली. मंगेश संजय…

सोलापूर: टायर फुटून पीकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

मोहोळ - कांदा घेऊन निघालेल्या पिकपचा अचानक मागील टायर फुटून ती पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.घटना बुधवार ता 16 रोजी मध्यरात्री दीड वाजता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ…

दिव्यांग तरुणीवर नराधमाचा अत्याचार

 वरूड तालुक्यातील एका २६ वर्षीय दिव्यांग तरूणीवर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आला.त्यातून तिला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक बाब १५ नोव्हेंबर रोजी उघड झाली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आशा स्वयंसेविकेच्या तक्रारीवरून आरोपी कालू ऊर्फ…

चार मुलांची आई दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली , स्वतः नवऱ्याने दिलं प्रियकराशी लग्न लावून

सोशल मीडियावर एक आश्चर्यजनक प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील एका पतीने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. नवरा-बायकोचं नातं खूप गोड असतं. दोघांचेही नाते पवित्र असते, असे म्हटले जाते.हिंदू…

वडीलांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी महेश बाबुला अश्रू अनावर

 एक काळ गाजवणारे साऊथचे सुपरस्टार व अभिनेता महेश बाबूचेवडील कृष्णा आज या जगात नाहीत.काल 15 नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. पित्याच्या निधनानं महेश बाबू खचला आहे. या वर्षभरात महेश बाबूने आपल्या…

विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील

कर्मयोगी मध्ये 'आविष्कार' मोठ्या उत्साहात संपन्न. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालायाचे प्राचार्य…

पैशाच्या वादातून चालकाचा खून

पैशाच्या कारणावरून रांजणगावच्या जीपचालक सुधाकर पुंडलिक ससाणे (वय 35 रा वाघोडा ता मंठा जि जालना, ह मु मंगलमूर्ती कॉलनी, रांजणगाव ) यांचा खून करणाऱ्या आरोपीचा अवघ्या 8 तासात छडा लावण्यात…

प्रेयसीचा गळा कापला अन्, प्रियकराने केली FB पोस्ट… अखेर

 दिल्लीत प्रियसीचे हत्या करत 35 तुकडे करून फेकल्याची घडली. दरम्यान ही घटना ताजी असताना दुसरी घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रिसॉर्टमध्ये 25 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना समोर…

400 फूट उंच डोंगरावर गळफास घेत अज्ञाताची आत्महत्या

 धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चोरांबा येथील चारशे फूट उंच डोंगरावर  अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. थेटेगव्हाण येथील पोलीस…

भरधाव डंपरची दुचाकीला धडक बहिणीचा जागीच मृत्यू

 भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बहिणीचा जागीच मृत्यू झाला भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जळागाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलावर…