स्वस्तात मटण विकल्यामुळे विक्रेत्याच्या पोटात खुपसला सुरा
मटण विक्रीच्या व्यवसायाच्या स्पर्धेतून एकाच्या पोटात खोलवर सुरा भोसकून खून केल्याची घटना रविवारी सकाळी पिसादेवी रोडवर घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला असून, तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची…
