मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल
चोरी करण्यासाठी चोर वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरतात, त्यातील भन्नाट कल्पनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. असाच मोबाईल चोरी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.पण या व्हिडीओतील चोराचा…
