लगीन पडलं महागात , 10 लाखांच्या सोनसाखळीवर चोरांचा डल्ला

 मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील नौगावमध्ये एका महिलेकडून चेन स्नॅचिंगचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तब्बल 10 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.दरम्यान, ही संपूर्ण घटना जवळच्या…

तरूणाचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून

 सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये एका तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.घटना मिरजमधील  सांगलीकर मळा येथे घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…

ट्रेनमधून उतरताना पाय निसटला अन् ती थेट मृत्यूच्या दारात

 रेल्वेमध्ये चढताना पाय घसरून प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडल्याच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. काही जणांनी अशा घटना कदाचित प्रत्यक्ष पाहिल्याही असतील.अशा अपघातांमध्ये काही वेळा प्रवाशांचा प्राण जाण्याच्या घटनाही घडतात. अशीच एका…

सोलापूर जिल्ह्यातील तांड्यावर पुन्हा हात हातभट्ट्या सुरू

 ऑपरेशन परिवर्तन'च्या माध्यमातून जिल्ह्यातील तांड्यांवरील बंद झालेल्या दारूच्या हातभट्ट्या आता पुन्हा पेटत असल्याची स्थिती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.मंगळवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास बक्षीहिप्परगा तांड्यावरील…

पगाराचे पैसे न दिल्याने 20 वर्षीय तरुणाला मारहाण

 धर्मेंद्र, संदीप आणि संतोष अशी गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गौरव अंकुश शेळके (वय 20) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हे फिर्यादी…

लग्नाच्या सहा महिन्यांतच तरुणी बॉयफ्रेंडसोबत फरार

 देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विवाहबाह्य संबंधातूनही अनेक भयानक घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका नवविवाहित तरुणीने असं पाऊल उचलले की…

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “आविष्कार” चे आयोजन

डीबाटू च्या झोनल स्पर्धा यंदा कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये होणार.विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान व संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी तर्फे घेतल्या जाणाऱ्या "आविष्कार" या विभागवार टेक्निकल स्पर्धेचे आयोजन श्री…

होणाऱ्या नवऱ्याने लग्नास दिला नकार , तरुणीची न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेत आत्महत्या

 वाग्दत्त वराने म्हणजे होणाऱ्या नवऱ्याने  लग्नास नकार दिल्याने एका तरुणीने त्याच्याच कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.…

चोरट्यांचा धुमाकूळ, कोयत्यांचा धाक दाखवत दागिने चोरले

 शिक्रापूर : पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन नेले. जाताना घराच्या कड्या बाहेरुन लावल्या.…

दोन युवकाला चिरडणाऱ्या ट्रक चालकाला केले जेरबंद

 वडकी पोलिस ठाणे हद्दीत येणार्‍या  खडकी गावाजवळ अपघातात दोन युवकाला चिरडणार्‍या ट्रक चालकाला चंद्रपूर येथून वडकी पोलिसांनी अखेर अटक केली.वडकी ते राळेगाव मार्गावर 4 डिसेंबर 2021 रोजी वडकी येथील मयूर…