नवरीने होणाऱ्या नवऱ्याला एकांतात असे काही सागितले की …. त्याने लग्न मोडले

 उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये लग्नापूर्वीच एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरीने नवऱ्याला एका खोलीत घेऊन चक्क ब्लॅकमेल केले आहे.तु स्वत:हून लग्नाला नकार दे नाहीतर मी पळून जाईन असे म्हटले आहे. यामागे…

आयुष्यात पुढे जायचे असेल तर ध्येय व उद्दिष्ट स्थिर असावे- सुरेश पवार

○ पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये "यश आपल्या हाती" याविषयावर सुरेश पवार यांचे व्याख्यान पंढरपूर: प्रतिनिधीसमाजासाठी काय तरी धडपड करायचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या परीसरात उपलब्ध होणारी नोकरी स्विकारून जीवनची सुरवात केली.…

गर्दीतच हात पकडला , सेल्फी घेतला अन् , भाऊ कदमची लेक आणि रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल

 झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामध्ये मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकारही हजेरी लावताना दिसतात. नुकतंच 'सर्कस' चित्रपटाच्यानिमित्ताने रणवीर सिंगने 'चला हवा…

सायलेंट किलर पत्नी ! पतीवर सलग 7 महिने विषप्रयोग आणि त्यानंतर

 मुंबईत रहाणाऱ्या एका व्यावसायिकाची  अचानक तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याच्या शरीरातील काही अवयव अचानक थांबले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.सुरुवातीला त्या व्यावसायिकाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं त्याच्या…

हळद लागलेल्या हाताला ठोकल्या बेड्या, लुटारू नवरीसहपर्दाफाश

 आतापर्यंत लग्नाळू नवरदेवांना लुटणाऱ्या अनेक नवऱ्या पाहिल्या असतील. लग्न केल्यानंतर काही दिवस त्या नवऱ्याजवळ राहून त्याला लुटूनही गेल्या आहेत.मात्र 3 लाख रुपये देऊन हौसेनी नवरी आणली, तिची हौसमौस करावी वाटली..…

आळंदी पंचक्रोशीत दत्तजन्मोत्सव सोहळा हरिनाम गजरात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी, केळगाव, मरकळ, चऱ्होली पंचक्रोशीतील विविध श्री गुरु दत्त मंदिरात श्रीगुरुदत्त जयंती निमित्त धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक उपक्रम, पूजा, विधी,…

शेतमजूर तरुणीचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी

 एका २२ वर्षीय संत्रातोड मजुर तरूणीवर दोघांनी सामुहिक अत्याचार केला. ६ डिसेंबर रोजी रात्री १२ ते ४ दरम्यान ती धक्कादायक घटना घडली.मोर्शी तालुक्यातील दापोरीस्थित पाक नदी धरणासमोरील जंगलामध्ये घडलेल्या या…

जमिनीच्या वादातून लहान भावाचा खून

 वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला जागीच ठार केल्याची घटना समोर आली आहे. दोन भावांमधील वाद विकोपाला जाऊन भररस्त्यात राग अनावर झाल्याने मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने वार…

चर्चा नरबळीची ; प्रत्यक्षात आजाराने मृत्यु

 आष्टा – बुर्ली रस्त्यावर पंधरा ते वीस दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह एका शेतात पुरलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.नरबळी असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, रात्री उशिरा चौकशीअंती हा मृतदेह एका…

ऐकायला कमी येणारांसाठी कानाचे मशीन फक्त ८५०० रूपयात! पाच वर्षाच्या गॅरंटीसह!!

कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींसाठी कानाचे मशीन फक्त रुपये 8500 मध्ये मिळेल. पाच वर्षाच्या गॅरंटी सहित ज्या व्यक्तींना ऐकावयास कमी येते अशा व्यक्तींनी आपला नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर व्हाट्सअप करावा व्हाट्सअप करावा तीन…