कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही , पाच महिने विद्यार्थिनी बनली, महीला पोलिसाने लावला रॅगिंगचा छडा

 रॅगिंगच्या एका ऑनलाइन तक्रारीची दखल घेत इंदूर पोलिसांनी एका महिला पोलिसाला विद्यार्थिनी बनविले आणि कॉलेजमध्ये पाठविले. जवळपास पाच महिने ही महिला पोलिस विद्यार्थिनी बनून मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग करणाऱ्यांचा शोध घेत…

कॅन्सर कर्करोगावर अतिशय प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषधीने प्रभावी उपचार (adv.)

कॅन्सर कर्करोगावर अतिशय प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषधीने प्रभावी उपचार करणारे संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले डॉ. प्रदीप संजीवनी,  संजीवनी आयुर्वेद उपचार केंद्र, अहमदनगर यांच्या वतीने कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारातून मुक्ती…

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी समोर आला बायकोचा भूतकाळ; नवरा थेट पोलिसांत गेला आणि

 जयपूरमध्ये एक अजबच प्रकार समोर आलाय. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी बायकोचा  एका नवऱ्याला कळला. लग्नाआधी तब्बल 7 वर्ष आपल्या बायकोचे दुसऱ्याच तरुणाशी संबंध होते, हे पतीला कळलंत्यानंतर पती थेट पोलीस स्थानकात…

सावधान Unknown नंबरवरून आला Miss call अन् खात्यातून उडाले ५० लाख

 दिल्लीत एक सिक्युरिटी एजन्सी चालवणारा व्यक्ती सायबर फ्रॉडचा शिकार झाला आहे. हॅकर्सनं त्याच्या बँक खात्यातून ५० लाख रुपये एका झटक्यात उडवले आहेत.पीडित व्यक्तीच्या दाव्यानुसार त्यानं आपला OTP नंबरही कुणाशी शेअर…

लग्नातील जेवणाची भांडी घेऊन तरुणांचा विचित्र प्रकार

 लग्नाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यासंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. हे व्हिडीओ लग्नातील काही विशिष्ट क्षणांचे असताततर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ…

…. अन् गाढ झोपेत असतानाच 12 वर्षीय मुलावर मृत्यु, कोसळला मन हेलावणारी घटना

 पनवेलमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सुकापूरमधील नवजीवन सोसायटीचा स्लॅब मध्यरात्रीच कोसळला आणि या स्लॅबसोबतच सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरही कोसळला.कारण स्लॅब कोसळून…

मला गर्लफ्रेंड नाही , तू शोधून दे, नाही तर तू बन, अल्पवयीन मुलीकडे अजब मागणी

 अलीकडे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून, अशाच एका छेडछाडीच्या प्रकाराने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 'मला गर्लफ्रेंड नाही, तू शोधून दे, नाही तर तू बन,' अशी अजब मागणी एका तरुणाने अल्पवयीन…

पत्नीची हत्या केल्याने तुरुंगवास ! 3 वर्षांनी जेलबाहेर येऊन बघतो तर ती जिवंतय, असं कसं ?

 पत्नीच्या हत्याप्रकरणी 3 वर्ष पती जेलमध्ये राहिला. नंतर जामिनावर बाहेर आला. जेलबाहेर आल्यानंतर पत्नी चक्क जिवंत असल्याचं निदर्शनास आल्यानं तो हादरुनच गेला.फक्त पतीच नव्हे तर पोलीस आणि इतरही सगळे चक्रावून…

बार्शी; टेम्पोच्या धडकेत तरुण तलाठ्याचा मृत्यु

 कुईवाडी कुईवाडी बार्शी रोडवर रिधोरेजवळ पाठीमागून टेम्पोची धडक बसल्याने एकजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.रिधोरे (ता. माढा) गावचे तलाठी मधुकर दादा काळे हे आपल्या सजातील तांदूळवाडी गावातील काम…

मोठी बातमी! सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला , 48 जणांना घेउन जाणारी बस उलटली , दोघांचा मृत्यु

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटली आहे. संबंधित बस ४८ जणांना घेऊन लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेनं जात होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरत असताना ही बस…