रेल्वे मार्गावर भीषण अपघात; 2 जणाचा मृत्यु, 7 जखमी
पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश आहे.जखमींना कर्जत येथील रुग्णालयात…
