पंढरीतील अंबाबाई पटांगण येथे
जय मल्हार क्रिकेट क्लब आयोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चषक
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. ५ जानेवारी रोजी
लक्ष्मणभाऊ शिरसट, व
पंढरपुर पोलिस निरीक्षक फुगे, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी
वैभव फसलकर
अध्यक्ष
बाळासाहेबांची शिवसेना अध्यक्ष
विश्वजीत (मुन्ना) भोसले
संयोजक आयोजक
धनंजय वाघमारे (चेअरमन )
दास आंबुरे
निलेश नाईकनवरे
मुकेश पाटोळे
सुनील लोंढे
सागर कांबळे
आदी उपस्थित होते.





