जलेबी बाबाचा प्रताप! चहा पाजून केले 120 हुन अधिक महिलांवर अत्याचार
सध्या भोंदूबाबांच्या मायाजाळात अनेक महिला अडकत आहेत. तर महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूबाबांकडूनही अघोरी कृत्य केले जात आहेत. जलेबी बाईनंतर आता हरियाणातील अमरपुरी येथील जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर…
