पुतण्याच्या मृत्यूची खबर ऐकताच काकुनेही सोडले प्राण…
जळगावमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यात पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील एका 27 वर्षीय तरुणाचं धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली.घटनेची माहिती…
