गुंडांना बेक्कार चोपणाऱ्या पोलिसांना २५ हजारांचे बक्षीस अन् सत्कार

 वडगाव बुद्रुक आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजच्या जवळील दुकानात दहशत माजवणाऱ्याला अक्षय इंगवले व धनंजय पाटील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या आरोपीची धु…

प्रेमाच्या जाळ्यात अडकून बदनामीची धमकी देऊन तरुणाकडे खंडणी मागण्याचा प्रकार

 ऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकून शारीरीक संबंध  प्रस्थापित केले. त्यानंतर तिने आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली.बदनामी करण्याची व आत्महत्या करुन गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी …

“जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत” कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर चा ‘कृष्णा मकर’ पहिला.

पंढपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेच्या चि.कृष्णा अमर मकर  इ. ९वी या विद्यार्थ्यांने झपूर्झा व पु. ना. गाडगीळ यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या…

लोकलमध्ये तरूणीला हृदयविकाराचा झटका, टीसीनी वाचविले प्राण

 नवीमुंबईच्या ऐरोली येथून लोकल पकडणाऱ्या एका 19 वर्षीय कॉलेज तरूणीला लोकलमध्ये ह्दयविकाराचा सौम्य झटका आला. ही कॉलेज तरूणी लोकलच्या गर्दीत चक्कर येऊन पडली.त्याचवेळी ड्यूटीवर असलेल्या मध्य रेल्वेच्या दोन महिला टीसींनी…

आजारी काकांना भेटून निघाले अन् वाटेत मृत्यूने गाठले

 औरंगाबादमध्ये मन हेलावून टाकणारी अपघाताची बातमी समोर आली आहे. शस्त्रक्रिया झालेल्या काकाला भेटायला आलेल्या कुटुंबाचा औरंगाबादजवळ कार अपघात झाला.अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 8 वर्षाच्या चिमुकलीसह पत्नी गंभीर जखमी…

भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यु, दोघे गंभीर जखमी

 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे ते धानिवरी दरम्यान रविवारी एका कारचा भीषण अपघात झाला आहे. यात राठोड कुटुंबातील आजोबा, मुलगा व नातू अश्या तिन जणांचा मृत्यु झाला आहे.तर 2 प्रवासी…

21 वर्षाच्या मुलाला संपवलं , भर बाजारात चौघांनी चाकूने भोसकलं…

 21 वर्षांच्या युवकाची भर बाजारात चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्यामुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. चार जणांनी या मुलाची भर बाजारात हल्ला केला.महिलेशी संबंध तोडल्यामुळे आणि पुन्हा तिच्यासोबत मैत्री केल्यामुळे या…

दोन मुलांचा खून करून बापाने केली आत्महत्या

 कांदोळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पित्याने पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.ओर्डा-कांदोळी येथे शनिवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती…

पोलिसाने वाचवले मुलाचे प्राण

 लोकल अपघातात जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे शिपाई चेतन ताटू यांनी प्राण वाचविले आहेत. पोलिसांनी वेळीच त्या मुलाला उपचारासाठी दाखल केले. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.चेतन…

रस्ते मजबूतीकरण आणि सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील रस्ते मजबूतीकरण करणे आणि त्यात सुधारणा करणे यासाठी ३०५४ योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूलमंत्री तथा…