मांजा ने घेतला दुचाकी चालकाचा बळी
नायलॉनच्या मांजावर महाराष्ट्रात बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर पतंग उडवताना केला जात आहे.अशाच एका पतंगाच्या नायलॉन मांजाने भिवंडी शहरातील कल्याण नाका येथील स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून दुचाकी वरून जाणाऱ्या व्यक्तीचा…
