एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पती -पत्नी अन् दोन मुलांचा समावेश
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा भागात एकाच कुटुंबातील चौघानी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.दरम्यान, या घटनेचा पुणे पोलीस…
