दारू विक्रेत्यांकडून पोलिस कॉन्स्टेबलची हत्या
देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे.अशातच बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या…
