ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करायची तयारी ठेवा-अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव ,पंढरपूर सिंहगड मध्ये कार्निव्हल २ के २३ चे शानदार उद्घाटन
पंढरपूर: प्रमोद बनसोडे आई वडीलांचा, गुरुजनांचा आशिर्वाद घेऊन ध्येय रेषा गाठण्यसाठी कष्ट घेणे आवश्यक आहे. आपण भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. देशाचे नाव सुजलाम सुफलाम करण्यसाठी आपण प्रयत्नशील बना. सिंहगड संस्था…
