पिकअपचे चाक डोक्यावरून गेल्याने २ वर्षीय चिमुकला ठार…..
सांगोला : पिकअप वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. पोटच्या मुलाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी हंबरडा फोडला. ही घटना रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:४५ च्या…










