करमाळ्यातील जिंती येथे केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू…….
करमाळा (सोलापूर) : पुणे-लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता. करमाळा) येथे पेट्रोलिंग करत असताना नवी दिल्ली-बंगळुरू या केके एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला…










