Mangalvedha : चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते आवताडे शुगरचे रोलर पूजन संपन्न
मंगळवेढा प्रतिनिधी-चालू गळीत हंगामात पावसाने लवकर सुरुवात केल्याने उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हंगाम मोठा होणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एक दिलाने येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडा असा…










