नियंत्रण सुटल्याने गाडी ठोकली झाडाला: अपघातात पत्नी ठार, पती व दोन मुले गंभीर जखमी
मध्यरात्रीच्या सुमारास इंदूर - पुणे राष्ट्रीय महामर्गावरील कुंदलगावजवळ मालेगावहून मनमाडकडे भरधाव वेगाने येणारी कार झाडावर आदळल्यामुळे भीषण अपघात झाला.अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण…
