घरातुन ऑनलाईन कामाच्या आमिषाने महिलेची १९ लाखांची फसवणूक

 एका खासगी कंपनीने घरातून काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली असून दररोज अडीच ते तीन हजार रुपये कमविण्याच्या आमिषाने मार्केट यार्डातील एका महिलेला चोरट्यांनी १९ लाख ५५ हजार रुपयांचा गंडा…

धक्कादायक: शेततळ्यात बुडून दोन वर्षीय बालकाचा दुदैवी अंत

 सोलापूर / मंगळवेढा : गेटला कुलूप असूनही नजर चुकवून आत गेल्याने शेततळ्यात बुडून दोन वर्षीय बालकाचा दुदैवी अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील यश सचिन कुंभार…

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या संस्कृती निकमचे जापनीज परीक्षेत यश

पंढरपूर: प्रतिनिधीसावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (ता.पंढरपूर) येथील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेली संस्कृती अनिल निकम हिने जपान सरकारचे जेएलपीटी एन ५ हे…

हिटरमधून बसला विजेचा धक्का , पती – पत्नीचा जागीच मृत्यू

 तालुक्यातील पिंपळगाव (घोळवे )येथील पती, पत्नीचा पाणी तापविण्याच्या हिटरमधून बसलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (50) आणि इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (45)…

500 रुपयांसाठी टुरिस्ट व्यावसायिकाचा खून…

 राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथूनही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाचशे रुपयांसाठी टुरिस्ट व्यावसायिकाचा खून करण्यात आला आहे.तसेच आरोपी गॅरेज कामगाराने…

आधी स्टाईल मारली मग स्कुटीवरून धपकन पडली , तरुणी

 दुचाकी किंवा स्कूटी घेऊन रस्त्यावर निघताना नेहमी हे लक्षात ठेवा की हेल्मेट घालणं गरजेचं आहे. हेल्मेट हे पोलिसांनी दाखवण्यासाठी नाही तर आपल्या स्वत: च्या रक्षणासाठी आहे.त्यामुळे ते घेतलंच पाहिजे. पण…

विहिरीत घसरून शेतकऱ्याचा मृत्यू

 पातूर तालुक्यातील सस्ती येथे विहिरीतील मशीन बंद पडली. ती दुरुस्तीसाठी विहिरीत उतरून पायर्‍यावरून पाय घसरून पाण्यात पडल्याने एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला.ही घटना सोमवार, 23 जानेवारी रोजी घडली. सस्ती येथील शेख…

आधी दोन मुलांना ढकललं नंतर स्वतः घेतली गोदावरीत उडी …. आईचं धक्कादायक पाऊल

तेलंगणातील गोदावरी नदीत सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांना नदीत ढकलून, नंतर स्वतः नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पोहणाऱ्यांच्या मदतीने तिघांचेही…

नैराशातुन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या…

 मुंबई : नैराशातून गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांची २४ वर्षीय मुलगी नेहाने पाच मजली इमारतीच्या टेरेस वरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.याप्रकरणी नवघर पोलीसांनी…

मुलाच्या स्टाईलने सगळेच थक्क , स्कुटीवर बसण्याचा हटके अंदाज होतोय व्हायरल , पाहा

 विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी सहसा बस लावली जाते किंवा पालक स्वतः त्यांना शाळेत सोडण्यासाठी जातात. काही खोडसाळ मुले असतात जे कायमच काही ना काही विचित्र गोष्टी किंवा मस्ती मजा करताना दिसून…