पत्नीला डिलिव्हरी करण्यासाठी तिला सोबत घेऊन निघाला पती , रस्त्यातच चालत्या कारला आग
कन्नूर : हॉस्पिटलजवळ कारला लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा भीषण मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला गर्भवती होती, तिला घरी प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला घेऊन तिचा पती कारमधून…
