बहिणीशी प्रेमविवाह केला म्हणून युवकाचा निर्घृण खून
जळगाव: बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून अरबाज खाटीक या युवकाची हत्या करण्यात आली होती. नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परीसरात शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.खुनानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण…
