सोलापूर: अपहरण केलेल्या चार वर्षांच्या मुलाची सांगलीत सुटका , दोघांना अटक

 दोन लाखांच्या खंडणीसाठी धाराशिव जिह्यातून अपहरण करून सांगलीत आणलेल्या चार वर्षांच्या मुलाची शहर पोलिसांनी सुखरूप सुटका केली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी जेरबंद करीत नळदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती सांगली शहरचे पोलीस…

आणि ते मंगल झाले पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न; एच.आय.व्ही बाधित बालकांच्या जीवनात पालवी फुलवणाऱ्या मंगलताई शहा यांचा जीवन प्रवास निश्चितच प्रेरणादायी : आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर, ता.३: एच.आय.व्ही बाधित बालकांच्या जीवनात पालवी फुलवणाऱ्या मंगलताई शहा यांचा जीवन प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. मागील ४० वर्षापासून मंगलताईंच्या सेवा कार्याचा दीप अखंडपणे तेवत आहे. आज त्यांच्या सेवा कार्यावर…

पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची सहाय्यक अभियंता पदी निवड

पंढरपूर: प्रतिनिधीकोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेले ओंकार पवार व वैभव काळे या २ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सहाय्यक अभियंता…

साडे चार लाखांचे दागिने चोरीला

 याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील कपाटातील 4 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने…

बापाच्या डोळ्यादेखत 14 महिन्यांच्या मुलीचं काय झालं कल्पनाही करवत नाही , काळजाचा तुकडा डोळ्यादेखत

 नाशिक : कोणत्याही बापाच्या वाट्याला असं दु:ख वाट्याला यायला नको अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. 14 महिन्यांची लेक आपल्या बापाला भेटण्यासाठी दरवाजातून रस्त्यावर धावत येत होती.त्याचवेळी भरधाव वेगाने…

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

 भडगाव (जि. जळगाव) : शहरातील एका व्यक्तीस भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली.यात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. वाहनचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

‘नासा, च्या नावाने शेकडो लोकांना ६ कोटींचा गंडा

 पुणे : अमेरिकेतील अंतराळ संशोधन 'नासा'च्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राइस पुलर भाड्यांच्या उत्पादनात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष दाखवून…

सोलापूर: व्यापाऱ्याचे घर फोडून 45 लाखांच्या नोटा केल्या लंपास

 सोलापूर , 2 फेब्रुवारी (हिं.स.) चोरटे कधी कुठल्या वस्तूवर डल्ला मारतील सांगता येत नाही. घरात भरपूर नोटा असल्याचे हेरून चोरीची घटना सोलापुरातील दक्षिण कसबा येथील शनी मंदिराजवळ राहणा-या एका व्यापा-याच्या घरात…

मंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपसह 23 लाखाचा गुटखा जप्त

 कर्नाटक राज्यातून मरवडेमार्गे जीपमधून जाणारा १५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा व ८ लाखाची जीप असा एकूण २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या पथकाने…

समृद्धी ट्रॅक्टर येथे लकी ड्रॉ मोठ्या उत्साहात संपन्न

 प्रेस नोट प्रतिनिधी पंढरपूर/-पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील आघाडीचे ट्रॅक्टर विक्री शोरुम समृध्दी ट्रॅक्टर्स आपल्या अभिनव उपक्रमांमुळे सातत्याने चर्चेत असते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समृध्दी ट्रॅक्टर्सकडून 'सोनालीका ट्रॅक्टर खरेदी करा आणि सोने…