तरुण मुली भिडल्या, फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

 नाशिक : नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी झाली. हाणामारी होईल इतका वाद कुठल्या कारणामुळे पेटला याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.मात्र मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच…

मंगळसूत्र लांबविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन महिलांना पकडले

 घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार होणाऱ्या प्रयत्नात असलेल्या चाळीसगाव येथील दोन संशयित महिलांना नागरीकांच्या सतर्कतने रंगेहात पकडले आहे.याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहूर पेठ…

पंढरपूर: धक्कादायक! सोन्याच्या डब्ब्यावरून दोन जावांमध्ये जुंपली , वाद विकोपाला जाऊन नवविवाहितेची हत्या

 पंढरपूर येथून काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका विवाहितेला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील एका गावात घडली आहे.यामध्ये पीडित नवविवाहितेचा मृत्यू झाला…

मोहोळ: आजाराच्या नैराश्यातून एकाची आत्महत्या

 मोहोळ - क्षयरोग व दम्याच्या आजाराच्या नैराश्यातून एका 40 वर्षीय प्रौढाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ता 3 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी घडलीसतीश आदिनाथ लवटे रा…

सोलापूर : विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणामुळे प्रेरीत होऊन पोलिस उपअधीक्षक झालेले अमोल भारती

 उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना नक्कीच यश प्राप्त होते. बीड जिल्ह्यातील अमोल रामदत्त भारती यांच्या यशामुळे हे पुन्हा…

अतिशय क्रूरपणे झालेल्या शेतकरी महिले खुनाचा झाला उलगडा , आरोपीला बेड्या

 मालेगावमध्ये एका महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे कोणीतरी फेकून देण्यात आले होते. अत्यंत क्रूर पद्धतीने केलेल्या या हत्येचा उलगडा झाला असून हत्येमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. घडलेली घटना…

युवकावर गोळी झाडून बाप – लेक पोलिस ठाण्यात

 नांदेड - जुन्या वादातून शुक्रवारी दिवसाढवळ्या नांदेड शहरात गोळीबाराची घटना घडली.जुना मोंढा भागातील खंडेलवाल स्विट मार्टसमोर उभ्या असलेल्या एका तरुणावर गोळी झाडल्यानंतर आरोपी बाप अन् अल्पवयीन मुलगा स्वत:हून इतवारा पोलिस…

मोहोळ : कालवा फुटून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची बाळराजे पाटलांनी केली पाहणी

 मगरवाडी प्रतिनिधीपाटकूल- (ता.मोहोळ) येथे फुटलेल्या उजनी डावा कालव्याची आमदार मा यशवंत (तात्या) माने व लोकनेते शुगर चे चेअरमन मा बाळराजे पाटील यांनी प्रत्यक्षात भेट देवून कालवा दुरूस्तीचे सुरू असलेल्या कामाची…

पत्नीला डिलिव्हरी करण्यासाठी तिला सोबत घेऊन निघाला पती , रस्त्यातच चालत्या कारला आग

 कन्नूर : हॉस्पिटलजवळ कारला लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा भीषण मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला गर्भवती होती, तिला घरी प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला घेऊन तिचा पती कारमधून…

प्रेयसीसोबत फिरणाऱ्या तरुणाची भररस्त्यात हत्या

 प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून प्रियकराने साथीदाराच्या मदतीने एका तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची घटना गुरुवारी चेंबूर परिसरात घडली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहेचेंबूरच्या ललालडोंगर…