बापरे! घराच्या सीलिंगमध्ये लपले होते तीन मोठे साप
सर्वांचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घराच्या अंगणात, रस्त्यावर साप दिसला की अनेकांच्या अंगावर शहारा येतो. छोटा साप असला तरी अनेकांचा थरकाप उडतो.कारण सर्पदंशाने माणसांचा मृत्यू झाल्याच्या…
