वीज पुरवठा सुरळीत करताना शॉक लागून लाईनमनचा मृत्यु , नातेवाईकांची चौकशी मागणी
नवापूर ( नंदुरबार ) : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वडखुट येथील वांत्या आवश्या गावीत यांच्या शेतात असलेल्या १६ के.व्ही. वीज पोलवर गेल्या दोन दिवसापासून काही तांत्रिक बिघाड झाले होते. त्यामुळे…
