वृध्दाचे 22 लाख लुटलेले तीन आरोपी अटकेत , 19 लाख रुपये हस्तगत
मुंबई : मुंबई परिसरात लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली. या आरोपींकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी 19 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नंदकुमार कांबळी…
