अंगणवाडी सेविकेने संपविले जीवन , मीटिंगमधून परतताना घाटात उडी
मोलगी (नंदुरबार) : तीन वर्षापासून मोबदला नाही, अंगणवाडीतील बालकांना पदरमोड करीत पुरविलेला पोषण आहाराची खर्चित रक्कम मिळाली नाही.शिवाय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रास व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने घाटात उडी घेत…
