अक्षय कुमार आणि साऊथ मेगास्टार मोहनलालचा लग्नातील भांगडा व्हायरल
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. नुकताच एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात अक्षय कोणाच्यातरी लग्नात भांगडा करताना दिसत असून त्याच्यासोबत साऊथ अभिनेता…
